जिल्हा परिषद ठाणे : विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात माहिती सन 2026-2027 करिता


१. कृषी विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 शेतकरी/ शेतमजूर/ बचतगट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे2026-202701/06/202630/06/202601/07/202615/07/2026
2 शेतकरी/ शेतमजूर/ बचतगट यांना सुधारित कृषी अवजारांचा पुरवठा करणे2026-202710/04/202615/05/202601/07/202630/07/2026

२. पशुसंवर्धन विभाग

No Data Available !

३. समाज कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग लाभर्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज2026-202725/06/202625/07/202626/07/202610/08/2026
2 ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग लाभर्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
3 ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेतीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
4 ५% दिव्यांग कल्याण सेस फंड अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींना "माझी लेक" योजनेअंतर्गत रु. ५०,०००/- मुदतठेव रक्कम ठेवणे या योजनेचा लाभ मिळणेबाबत अर्ज2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
5 दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन ( स्कुटी ) खरेदीसाठी अनुदान देणे योजना2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
6 उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना विशेष शिष्यवृत्ती देणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
7 अपंग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य देणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
8 सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत अपंग महिलांना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अर्थसहाय्य2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
9 अंध व्यक्तीसाठी मोबाईल फोन,लॅपटॉप/संगणक(जॉससॉफ्टवेअर) इ.सहाय्यभुत साधणे व उपकरणांसाठी अर्थसहाय्य2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
10 अतितीव्र अपंगांच्या पालकांना एकवेळ अर्थसहाय्य देणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
11 प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल रु. २०,००० /- प्रति लाभार्थी अर्थसहाय्य करणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
12 २०% जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ) या योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणेबाबत2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
13 मागासवर्गीय इयत्ता ११ वी १२ वी तील विद्यार्थ्यांना MH-CET ENGINEERING / JEE / NEET च्या प्रशिक्षणवर्गाची खाजगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्तीकरणे पुरविणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
14 मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
15 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026
16 मागासवर्गीय लाभार्थ्यांना छताकरिता पत्रे पुरविणे व स्टॉलसाहित्यासाठी मदत करणे2026-202710/04/202615/07/202601/07/202630/07/2026

४. महिला व बाल कल्याण विभाग

No Data Available !